
अहमदनगर (दि.१९ जून २०२०) : जिल्ह्यातील १३ रुग्णांची कोरोनावर मात कोरोनातून बरे झालेल्या रुग्णांची संख्या २३३
जिल्ह्यात आज सायंकाळी वाढले ०२ रुग्ण. श्रीगोंदा येथील वयोवृद्ध पती पत्नीला कोरोनाची लागण.
जिल्ह्यातील कोरोनाचे ऍक्टिव्ह केसेस ३४
एकूण रुग्ण संख्या :२७८
जिल्हा माहिती कार्यालय अहमदनगर महाराष्ट्र शासन
7:47 PM · Jun 19, 2020
