#अहमदनगर जिल्ह्यातील आणखी एक रुग्ण बरा होऊन परतला घरी. संगमनेर येथील ५२ वर्षीय रुग्णाने केली कोरोनावर मात. हॉस्पिटल मधून मिळाला डिस्चार्ज. कोरोनातून बरे झालेल्या रुग्णांची संख्या आता २२०.

#अहमदनगर :कोरोनातून बरे होऊन घरी गेलेल्या रुग्णांची संख्या 220.

जिल्ह्याच्या रुग्ण संख्येत ०५ ने वाढ (संगमनेर तालुका ०४, अकोले तालुका ०१)

जिल्हयातील ऍक्टिव्ह केसेस 35 जिल्ह्यातील एकूण रुग्णसंख्या 265

जिल्हा आरोग्य यंत्रणेची माहिती 10:05 AM · Jun 18, 2020