#अहमदनगर जिल्ह्यातील 07 कोरोनाग्रस्त आजारावर मात करून परतले घरी. हॉस्पिटलमधून आज मिळाला डिस्चार्ज.

संगमनेर 04

राहाता 02

अहमदनगर शहरातील 01 रुग्णाचा समावेश.

जिल्ह्यातील कोरोनातून बरे झालेल्या रुग्णांची संख्या आता झाली २१३.

जिल्हा आरोग्य यंत्रणेची माहिती 10:41 AM · Jun 16, 2020