#अहमदनगर जिल्ह्यातील आठ कोरोनाग्रस्त आज बरे होऊन परतले घरी. हॉस्पिटलमधून आज मिळाला डिस्चार्ज. यात, संगमनेर ०३,राहाता ०२,नगर शहर,कोपरगाव आणि शेवगाव येथील प्रत्येकी एक रुग्ण. जिल्ह्यातील #कोरोना तून बरे झालेल्या रुग्णांची संख्या झाली २०६.
जिल्हा आरोग्य यंत्रणेची माहिती 9:22 AM · Jun 15, 2020