
#अहमदनगर (दि १३ जुन २०२०)जिल्ह्यातील १० रुग्ण कोरोनातून बरे.आज मिळाला डिस्चार्ज. नगर मनपा ०३, शेवगाव ०२, संगमनेर ०२, राहाता ०१ आणि पाथर्डी ०२ अशा १० व्यक्तींना डिस्चार्ज देण्यात आला. कोरोनातून बरे होऊन घरी गेलेल्या रुग्णांची संख्या आता झाली १९६.
जिल्हा माहिती कार्यालय अहमदनगर महाराष्ट्र शासन
11:13 AM · Jun 13, 2020
