
#अहमदनगर : आज जिल्ह्यातील १९ व्यक्तीना डिस्चार्ज
कोरोनातून बरे झालेले रुग्ण: १८६
आज आणखी नवीन ०७ रुग्णांची भर सर्व बाधित संगमनेर तालुक्यातील. (शहर ०४/निमोण ०३)
जिल्हयातील ऍक्टिव्ह केसेस : ४९ एकूण
रुग्णसंख्या : २४६
मनपा ५४
अहमदनगर जिल्हा १३१
इतर राज्य ०३
इतर देश ०८
इतर जिल्हा ५०
अहमदनगर जिल्हा माहिती कार्यालय महाराष्ट्र शासन
6:52 PM · Jun 12, 2020
