#अहमदनगर जिल्ह्यातील १९ रुग्ण कोरोनातून बरे. यामध्ये अहमदनगर मनपा ०८,शेवगाव ०४, संगमनेर ०३, पारनेर ०२, राहाता आणि पाथर्डी प्रत्येकी ०१ अशा १९ व्यक्तींना डिस्चार्ज देण्यात आला. कोरोनातून बरे होऊन घरी गेलेल्या रुग्णांची संख्या आता १८६ झाली आहे.