जिल्ह्यात आज सकाळी 132 कोरोनाबाधित रुग्णांची वाढ झाल्याने एकूण कोरोना बाधितांची संख्या 2407 झाली आहे. यापैकी 1317 कोरोना बाधित रुग्ण बरे होऊन घरी गेले असून 121 जणांचा उपचारा दरम्यान मृत्यू झाल्याने आता 969 रुग्णांवर उपचार सुरू आहेत.

9:00 AM · Jun 11, 2020