#अहमदनगर जिल्ह्यातील ०६ रुग्ण कोरोनातून बरे. यामध्ये नगर मनपा ०३,श्रीरामपूर ०१, कोपरगाव ०१ आणि संगमनेर येथील एक अशा ०६ व्यक्तींना आज डिस्चार्ज देण्यात आला. रुग्ण बरे होण्याचे प्रमाण वाढत असून कोरोनातून बरे होऊन घरी गेलेल्या रुग्णांची संख्या आता १६७ झाली आहे.