#पुणे जिल्हयातील 10 हजार 81 बाधीत रुग्ण असून कोरोना बाधित 6 हजार 380 रुग्ण बरे होवून घरी गेले आहेत.

ॲक्टीव रुग्ण संख्या 3 हजार 259 आहे.कोरोना बाधित एकूण 442 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.

तसेच 250 रुग्ण गंभीर असून उर्वरित निरीक्षणाखाली आहेत. पुणे जिल्हयामध्ये ब-या होणा-या रुग्णांचे प्रमाण 63.29 टक्के आहे.

7:06 PM · Jun 10, 2020