#अहमदनगर जिल्ह्यातील २० रुग्ण कोरोनावर यशस्वी उपचार घेऊन आज घरी परतले. बूथ हॉस्पिटलमधून मिळाला डिस्चार्ज.यामध्ये

अकोले ०७

अहमदनगर शहर ०७

संगमनेर ०४

राहाता ०१

श्रीगोंदा ०१

अशा २० व्यक्तींचा समावेश.

आतापर्यंत कोरोनातून बरे झालेल्या रुग्णांची संख्या १६१.