#Unlock1 मध्ये पुणे शहरातील जवळपास ९७% भाग सुरु झाला आहे. यामुळे जनजीवन पूर्वपदावर येत असले तरी यापुढे आपल्याला कोरोना सोबत जगायचे आहे ही बाब सर्वांनी लक्षात घेऊन दैनंदिन जीवनात योग्य ती काळजी घ्यावी असे आवाहन मा.आयुक्त शेखर गायकवाड यांनी केले.