#अहमदनगर जिल्ह्यातील ०५ रुग्णांना आज मिळाला डिस्चार्ज.वडाळा महादेव(#श्रीरामपूर) ०१ , #संगमनेर ०१, मसने फाटा( #पारनेर) ०१ आणि #नगर तालुका ०२ अशा एकूण पाच रुग्णांना बूथ हॉस्पिटलमधून डिस्चार्ज. जिल्ह्यात #कोरोना मुक्त रुग्ण संख्या आता झाली ७८.

जिल्हा आरोग्य यंत्रणेची माहिती.