#अहमदनगर जिल्ह्यात कोरोना मुक्त झालेल्या रुग्णांची संख्या झाली ७०. आज जिल्ह्यातील ०२ रुग्ण कोरोनामुक्त. तर आज १० नवीन रुग्णांची भर. जिल्हयातील ऍक्टिव्ह केसेस 61 एकूण नोंद रुग्ण संख्या १४१.
जिल्हा आरोग्य यंत्रणेची माहिती 7:36 PM · May 31, 2020
#COVID-19, #LOCKDOWN, AHMEDNAGAR, MAHARASHTRA

जिल्हा आरोग्य यंत्रणेची माहिती 7:36 PM · May 31, 2020