अहमदनगर शहरात एकाच कुटुंबातील पाच व्यक्ती कोरोना बाधीत.यात एक महिला आणि ०४ पुरुष.सथ्था कॉलनीतील हे कुटुंब. याच कुटुंबातील महिला पुणे येथे कोरोना बाधीत. संगमनेर येथील ०२ व्यक्तींचा अहवाल खाजगी प्रयोगशाळेत पॉझिटिव्ह.

जुळ्या मुलांचा #कोरोना रिपोर्ट निगेटिव्ह

#अहमदनगर जुळ्या मुलांचा #कोरोना रिपोर्ट निगेटिव्ह. दि. २८ मे रोजी कोरोनाबाधीत महिलेने दिला होता या मुलांना जन्म. काल या नवजात शिशुंचे स्त्राव तपासणीसाठी घेण्यात आले होते. त्यात त्यांचे अहवाल निगेटिव्ह आले

जिल्हा आरोग्य यंत्रणेची माहिती 12:05 PM · May 30, 2020