#अहमदनगर जिल्ह्यातील ०४ रुग्ण कोरोना मुक्त. अहमदनगर शहरातील २ आणि संगमनेरचे २ #कोरोना मुक्त आज मिळाला डिस्चार्ज. आतापर्यंत एकूण ६२ रुग्ण बरे होऊन घरी परतले. जिल्ह्यातील एकूण #कोरोना बाधीत रुग्णांची संख्या ११७

जिल्हा आरोग्य यंत्रणेची माहिती 7:09 PM · May 29, 2020