#Ahmednagar जिल्ह्यातील चार कोरोना ग्रस्त रुग्ण बरे होऊन आज घरी परतले. ०१ पाथर्डी, ०१ संगमनेर आणि ०२ सारसनगर येथील रुग्ण.त्यामुळे जिल्ह्यातील #कोरोना मुक्त झालेल्यांची संख्या आता 58