पुणे विभागातील 3 हजार 442 कोरोना बाधित रुग्ण बरे होऊन घरी गेले असून कोरोना बाधित रुग्णांची संख्या 7 हजार 218 झाली आहे. तर ॲक्टीव रुग्ण 3 हजार 435 आहे विभागात कोरोना बाधीत एकुण 341 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. तसेच 212 रुग्ण गंभीर असून उर्वरीत निरीक्षणाखाली आहेत

7:13 PM · May 25, 2020 from Pune, India