
राज्यात आज 2091 कोरोना बाधीत रुग्णांची वाढ झाली व एकूण संख्या आता 54758 अशी झाली आहे. आज नवीन 1168 कोरोना बाधित रुग्ण बरे झाले आहेत. एकूण 16954 रुग्ण बरे होऊन दवाखान्यातून घरी पाठविण्यात आले आहेत. राज्यात एकूण 36004 ऍक्टिव्ह रुग्ण आहेत.
Report Time And Date 8:16 PM · May 26, 2020
