राज्यात आज 2436 कोरोना बाधीत रुग्णांची वाढ झाली व एकूण संख्या आता 52667 अशी झाली आहे. आज नवीन 1186 कोरोना बाधित रुग्ण बरे झाले आहेत. एकूण 15786 रुग्ण बरे होऊन दवाखान्यातून घरी पाठविण्यात आले आहेत. राज्यात एकूण 35178 ऍक्टिव्ह रुग्ण आहेत.

Report Time and Date 7:44 PM · May 25, 2020