
औरंगाबाद जिल्ह्यात २२ करोनाबाधित रुग्णांची वाढ झाली. आज आढळलेल्या रूग्णांमध्ये ११ महिला आणि ११ पुरुषांचा समावेश आहे. आज वाढलेल्या रूग्णामुळे औरंगाबादमधील करोनाग्रस्तांची एकूण संख्या १३२७ इतकी झाल्याचे जिल्हा प्रशासनाने सांगितले.

कंसात बाधित रुग्ण संख्या
जुना मोंढा (1), बायजीपुरा (1), रोहिदासपुरा (1), कांचनवाडी (1), भारतमाता नगर हडको(1), नवीनवस्ती जुनाबाजार (4), जुना हनुमान नगर (1), हनुमान चौक (1), न्याय नगर (1), कैलाश नगर (1), रामनगर (1), एन 8 सिडको (4), रोशन गेट (1), एन11 सुभाषचंद्र नगर (1), पुंडलीक नगर (1), भवानी नगर (1) या भागातील कोरानाबाधित आहेत.
8:21 AM · May 26, 2020
