
राज्यात 2345 कोरोना बाधीत रुग्णांची वाढ झाली व एकूण संख्या आता 41642 अशी झाली आहे. आज नवीन 1408 कोरोना बाधित रुग्ण बरे झाले आहेत. एकूण 11726 रुग्ण बरे होऊन दवाखान्यातून घरी पाठविण्यात आले आहेत. राज्यात एकूण 28454 ऍक्टिव्ह रुग्ण आहेत.
Report Time And Date 8:08 PM · May 21, 2020
