शहरातील काल #कोरोना बाधीत आढळलेल्या रिक्षाचालकाची पत्नी,मुलगा आणि मुलीलाही कोरोनाची लागण. तसेच,राशीन (ता. कर्जत) मध्ये मुलीकडे थांबलेल्या मूळच्या मुंबईकर महिलेलाही कोरोना या महिलेचा मृत्यू. बाधित रुग्णसंख्या 72.

जिल्हा आरोग्य यंत्रणेची माहिती.