
राज्यात 2250 कोरोना बाधीत रुग्णांची वाढ झाली व एकूण संख्या आता 39297 अशी झाली आहे. आज नवीन 679 कोरोना बाधित रुग्ण बरे झाले आहेत. एकूण 10318 रुग्ण बरे होऊन दवाखान्यातून घरी पाठविण्यात आले आहेत. राज्यात एकूण 27581 ऍक्टिव्ह रुग्ण आहेत.
Minister Rajesh Tope Reported Time & Date 8:23 PM · May 20, 2020
