अहमदनगर : जिल्ह्यात आढळले आणखी दोन कोरोना बाधीत. अहमदनगर शहरातील जुना मंगळवार बाजार येथील रिक्षाचालक तर संगमनेर येथील बाधीत रुग्णाच्या पत्नीला कोरोनाची लागण.अहमदनगर शहरातील सुभेदार गल्लीतील महिलेचा 10 दिवसांनंतरचा अहवालही पॉझिटिव्ह. बाधीत व्यक्तीची संख्या आता 68

10:36 PM · May 20, 2020 जिल्हा माहिती कार्यालय महाराष्ट्र शासन