राज्यात आज 2033 कोरोना बाधीत रुग्णांची वाढ झाली व एकूण संख्या आता 35058 अशी झाली आहे. आज नवीन 749 कोरोना बाधित रुग्ण बरे झाले आहेत. एकूण 8437 रुग्ण बरे होऊन दवाखान्यातून घरी पाठविण्यात आले आहेत. राज्यात एकूण 25392 ऍक्टिव्ह रुग्ण आहेत.

Report Time And Date 9:28 PM · May 18, 2020 By Health Minister Rajesh Tope

#CoronaVirusUpdates