
राज्यात आज 2347 कोरोना बाधीत रुग्णांची वाढ झाली व एकूण संख्या आता 33053 अशी झाली आहे. आज नवीन 600 कोरोना बाधित रुग्ण बरे झाले आहेत. एकूण 7688 रुग्ण बरे होऊन दवाखान्यातून घरी पाठविण्यात आले आहेत. राज्यात एकूण 24161 ऍक्टिव्ह रुग्ण आहेत.
Report Time And Date 8:24 PM · May 17, 2020
