
धांदरफळ (ता. संगमनेर) येथील ०७ जण कोरोनामुक्त. बूथ हॉस्पिटल मधून आज मिळाला डिस्चार्ज. #अहमदनगर जिल्ह्यात ६२ बाधीत व्यक्तींपैकी #कोरोना मुक्त झालेल्या रुग्णांची संख्या आता ४९. जिल्हा प्रशासन, पोलीस, जि.प.,मनपा आणि आरोग्य यंत्रणा करत असलेल्या प्रयत्नांना यश
जिल्हा माहिती कार्यालय महाराष्ट्र शासन #Ahmednagar 7 Covid19 patients Discharge
