
पाथर्डी तालुक्यातील कोरोना बाधित रुग्णाला डिस्चार्ज. यामुळे #अहमदनगर जिल्ह्यातील कोरोनामुक्त झालेल्या व्यक्तींची संख्या आता ४१. काल पाठवलेले १४ व्यक्तीचे अहवाल निगेटीव. आतापर्यत १८३२ व्यक्तींची स्त्राव तपासणी केली असून त्यापैकी १७३० अहवाल निगेटीव. सध्या १८ जणांवर उपचार सुरू
जिल्हा आरोग्य विभाग महाराष्ट्र शासन 9:23 PM · May 16, 2020
