Rajesh Tope File Photo

राज्यात आज 1606 कोरोना बाधीत रुग्णांची वाढ झाली व एकूण संख्या आता 30706 अशी झाली आहे. आज नवीन 524 कोरोना बाधित रुग्ण बरे झाले आहेत. एकूण 7088 रुग्ण बरे होऊन दवाखान्यातून घरी पाठविण्यात आले आहेत. राज्यात एकूण 22479 ऍक्टिव्ह रुग्ण आहेत.