
राज्यात 1576 कोरोना बाधीत रुग्णांची वाढ झाली व एकूण संख्या आता 29100 अशी झाली आहे. आज नवीन 505 कोरोना बाधित रुग्ण बरे झाले आहेत. एकूण 6564 रुग्ण बरे होऊन दवाखान्यातून घरी पाठविण्यात आले आहेत. राज्यात एकूण 21467 ऍक्टिव्ह रुग्ण आहेत.
9:20 PM · May 15, 2020 पर्यंत
