
#अहमदनगर :०७ व्यक्तीच्या अहवालांची प्रतीक्षा.जिल्ह्यात आतापर्यंत ६० व्यक्ती कोरोना बाधित त्यापैकी ४० व्यक्ती बऱ्या होऊन घरी परतल्या.सध्या १६ रुग्णांवर उपचार सुरू तर ०४ व्यक्तींचा मृत्यू.
३० वर्षीय महिलेला #कोरोना ची लागण. ही महिला आणि तिचा पती हे मुंबईत #घाटकोपर येथे राहत असून प्रवासात जास्त त्रास जाणवू लागल्याने #अहमदनगर जिल्हा रुग्णालयात येऊन तपासणी केली होती. तिचा अहवाल आज पॉझिटिव्ह आला. मात्र, तिच्या पोलिस कॉन्स्टेबल पतीचा अहवाल निगेटिव्ह.
8:11 PM · May 14, 2020 जिल्हा माहिती कार्यालय महाराष्ट्र शासन
