
अहमदनगर शहरातील जिल्हाधिकारी कार्यालयापासून अगदी हाकेच्या अंतरावर असलेल्या सुभेदार गल्ली भागातील एका ७० वर्षीय महिलेला कोरोनाची लागण. सारीसदृश लक्षणे आढळल्याने दोन दिवसापूर्वी रुग्णालयात केले होते दाखल. आज सकाळी तिचा अहवाल #कोरोना पॉझिटिव्ह आला. जिल्ह्यातील कोरोना बाधितांची संख्या आता ५४. जिल्हा आरोग्य यंत्रणेची माहिती.
