
#महात्माजोतिबाफुलेजनआरोग्य योजनेच्या माध्यमातून राज्यातील १०० टक्के जनतेला मोफत आरोग्य उपचार देण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय आरोग्यमंत्री यांनी आज महाराष्ट्र दिनी केला जाहीर. राज्यातील नागरिकांना मोफत व कॅशलेस विमा संरक्षण देणारे महाराष्ट्र हे एकमेव राज्य माहिती आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी दिली. जनआरोग्य योजनेत पूर्वी ४९६ रुग्णालये, आता त्यांची संख्या एक हजार. योजनेद्वारे राज्यातील एकूण लोकसंख्येपैकी ८५ टक्के नागरिकांनाच लाभ मिळायचा, आता उर्वरित १५ टक्क्यांनाही लाभ देणार. त्यात शासकीय-निमशासकीय कर्मचारी, पांढरे शिधापत्रिकाधारक यांचा समावेश.
रुग्णालयांच्या मनमानीला चाप लावण्यासाठी आपत्ती व्यवस्थापन कायदा, साथरोग प्रतिबंध कायद्यानुसार आदेश जारी
मुंबईमध्ये #coronavirus रुग्णांच्या उपचारासाठी खासगी रुग्णालयांकडून वेगवेगळे दर. काही ठिकाणी दिवसाला एक लाख रुपयांची आकारणी. रुग्णालयांच्या मनमानीला चाप लावण्यासाठी आपत्ती व्यवस्थापन कायदा, साथरोग प्रतिबंध कायद्यानुसार आदेश जारी
