महाराष्ट्रात सध्या कोविड 19 रूग्णांची संख्या 10498 आहे. आज नव्याने 583 रुग्ण कोविड 19 पॉझिटिव्ह .आजपर्यंत 1773 रूग्ण बरे झाले असून त्यांना सोडण्यात आले आहे, अशी माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली

9:28 PM · Apr 30, 2020 @rajeshtope11