
राज्यात आज 522 कोरोना बाधीत रुग्णांची वाढ झाली व एकूण संख्या आता 8590 अशी झाली आहे. यापैकी 1282 कोरोना बाधित रुग्ण बरे होऊन दवाखान्यातून घरी पाठविण्यात आले आहेत.
9:12 PM · Apr 27, 2020 By Health Minister Rajesh Tope
सुमारे तीन हजार व्हेंटीलेटर्स उपलब्ध आहेत. ८० हजाराच्या आसपास पीपीई किटस तर २ लाख ८२ हजार एन ९५ मास्क उपलब्ध आहेत, अशा प्रकारे कोरोना उपचाराची सज्जता करण्यात आली आहे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी सांगितले

