#कोरोना वारंवार विनंती करुनही बहुतांशी खाजगी दवाखाने डॉक्टरांनी सुरू केलेले नाही,ही अतिशय गंभीर बाब आहे. नागरिक वैद्यकीय सेवेपासून वंचित राहू नये.ताबडतोब आपापले क्लिनिक सुरू करावे,असे आवाहन विभागीय आयुक्त @mhaisekar1 यांनी केले आहे.
#COVID-19, #LOCKDOWN, #pune, MAHARASHTRA