अहमदनगर जिल्ह्यातील ४१ पैकी ३८ व्यक्तींचे अहवाल निगेटिव्ह. सुरुवातीला प्राप्त अहवालात २४ व्यक्तींचे तर आताच प्राप्त अहवालानुसार १४ व्यक्तींचे घशातील स्त्राव चाचणीचे अहवाल निगेटिव्ह.

आरोग्य विभाग माहिती कार्यालय अहमदनगर महाराष्ट शासन