Rahul Dwevedi Collector Ahmednagar
Collector Rahul Dwevedi Ahmednagar

नवीन #कोरोना रुग्ण न आढळल्यास #अहमदनगर शहरातील मुकुंदनगर हॉटस्पॉट क्षेत्रातील प्रतिबंध दि.२४ एप्रिलपासून शिथील करणार. अत्यावश्यक किराणा (स.९ ते दु.३ वाजेपर्यंत) आणि मेडिकल स्टोअर्स सुरू राहतील. नागरिकांनी एकाच वेळी गर्दी करू नये. सहकार्य करावे. जिल्हाधिकारी @_Rahuld यांचे आवाहन