
राज्यातील कोरोना बाधित रुग्णांची 11:00 (AM) पर्यंतची संख्या 4483
यात भिवंडी 1, कल्याण डोंबिवली 16, मीरा भाईंदर 7,
बृहन्मुंबई 187, नागपूर 1, नवी मुंबई 9,
पनवेल 6, पिंपरी चिंचवड 9, रायगड 2,
सातारा 1, सोलापूर 1, ठाणे 21,
वसई विरार 22 अशी 283 नवीन रुग्णांची वाढ झाली आहे असल्याची माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली
