
#coronavirus चा प्रादुर्भाव होऊ नये यासाठी सॅनिटेशन डोम आणि टनेलच्या फवारणीमुळे Covid-19 संसर्ग रोखला जातो याला शास्त्रीय आधार नाही. त्यामुळे राज्यात अशा फवारणी यंत्रांचा वापर न करण्याच्या सर्व जिल्हा आरोग्य अधिकाऱ्यांना सूचना- आरोग्य संचालक डॉ. अर्चना पाटील

फवारणीसाठी टनेल, डोमचा वापर करू नये
निर्जंतुकीकरणासाठी व्यक्ती किंवा समूहावर रसायनांच्या फवारणीसाठी सॅनिटेशन डोम आणि टनेलच्या वापराला कोणताही शास्त्रीय आधार नाही. या रसायनांमुळे व्यक्तीला अपाय होण्याची शक्यता. त्यामुळे फवारणीसाठी टनेल, डोमचा वापर करू नये केंद्र शासनाच्या आरोग्य विभागाची सूचना

