अहमदनगर जामखेड येथील बाधीत आणि नेवासा येथील बाधीत रुग्णाचा १४ दिवसा नंतरचा दुसरा अहवाल पॉझिटिव्ह. उर्वरित ३२ जणांचे अहवाल निगेटिव्ह.

जामखेड येथील व्यक्तीचा ३ दिवसापूर्वी मृत्यू आज त्याचा अहवाल पॉझिटिव्ह आला