
#Ahmednagar : #जामखेड येथील ०४ आणि #संगमनेर येथील ०४ अशा ०८ #कोरोना बाधीत रुग्णांचा १४ दिवसा नंतर दुसरा अहवाल निगेटिव्ह आल्याने त्यांना बूथ हॉस्पिटलमधून डिस्चार्ज. त्यांना आता संस्थात्मक अलगीकरण करून ठेवण्यात येणार आहे.आतापर्यंत जिल्ह्यातील१२ रुग्णांना डिस्चार्ज.

