
#Lockdown काळात सार्वजनिक ठिकाणी सर्व धर्मांचे धार्मिक कार्यक्रम,प्रार्थना आदींवर निर्बंध.

त्यानुसार नियमित नमाज पठण,तरावीह व इफ्तारीसाठी एकत्र न येण्याबाबत केंद्र सरकारच्या अल्पसंख्याक कार्य मंत्रालयाने दिल्या सूचना त्यानुसार राज्यातील सर्व मुस्लिम बांधवांना राज्य शासनाचे आवाहन

मुस्लिम बांधवांनी सर्व धार्मिक कार्यक्रम घरीच करण्याबाबत सर्व विभागीय आयुक्त, जिल्हाधिकारी, पोलीस आयुक्त, पोलीस अधीक्षकांनी मुस्लिम समाजातील धर्मगुरु, स्थानिक राजकीय नेते, सामाजिक कार्यकर्ते, संस्था यांच्यामार्फत आवाहन व जनजागृती करण्याच्या सूचना.

