#covid-19 कोरोना व्हायरस च्या पार्श्वभूमीवर राज्यात लॉक डाउन २ सुरु झालेला असून या कालावधीत शाळा व्यवस्थापनाने विद्यार्थी, पालकांना चालू व आगामी वर्षाचे शिक्षण शुल्क भरण्याची सक्ती करू नये. असे करणाऱ्या शाळांविषयी जिल्ह्याच्या शिक्षणाधिकाऱ्यांकडे तक्रार करावी- शिक्षणमंत्री @VarshaEGaikwad यांचे आवाहन