
#Ahmednagar जिल्ह्यातील #Covid-19 चा प्रादुर्भाव रोखण्यासाठी जिल्हा प्रशासनाने आणखी कडक पावले उचलली आहेत.सर्व सार्वजनिक ठिकाणी तसेच कामाच्या ठिकाणी प्रत्येक व्यक्तीला मास्क वापरणे बंधनकारक.सार्वजनिक ठिकाणी थुंकणाऱ्या व्यक्तीला होणार दंड. जिल्हाधिकारी राहूल द्विवेदी यांचे आदेश

#Ahmednagar जिल्ह्यातील २१ व्यक्तींचे स्त्राव चाचणी अहवाल निगेटीव्ह

#Ahmednagar जिल्ह्यातील २१ व्यक्तींचे स्त्राव चाचणी अहवाल निगेटीव्ह; काल पाठवलेले १३ आणि आज पाठविण्यात आलेले २० असे ३३ स्त्राव अहवालाची प्रतीक्षा. आतापर्यंत १२१५ व्यक्तीची चाचणी.११४५ निगेटीव्ह.
जिल्हा आरोग्य यंत्रणेची माहिती.
