अहमदनगर : सर्वांनी सुरक्षित राहावे व कोरोना व्हायरस विषाणूमुळे संक्रमित होऊ नये हाच हॉटस्पॉट केंद्र जाहीर करण्याचा उद्देश आहे. कोणाचीही गैरसोय होणार नाही. पुरेशा प्रमाणात जीवनावश्यक वस्तु पुरविण्याचे जिल्हा प्रशासनाला निर्देश दिले आहेत असे पालकमंत्री हसन मुश्रीफ यांनी सांगितले