
सार्वजनिक संपर्क टाळावा : जिल्हाधिकारी
अहमदनगर : कोपरगाव येथील कोरोना बाधित ६० वर्षीय महिलेचा मृत्यू. परिस्थितीचे गांभीर्य ओळखून नागरिकांनी स्वताची काळजी घ्यावी. विनाकारण घराबाहेर पडू नये, सार्वजनिक संपर्क टाळावा आणि प्रादुर्भाव रोखण्यासाठी जिल्हा प्रशासनाला सहकार्य करावे जिल्हाधिकारी यांनी सांगितले.
जिल्ह्यातील कोरोनाचा पहिला बळी. या महिलेला श्र्वसनाचा तसेच रक्तदाबाचा त्रास होत होता. जिल्हा रुग्णालयात तिच्यावर उपचार सुरू होते जिल्हा आरोग्य यंत्रणेची माहिती.

अनावश्यक गर्दी टाळा सोशल डिस्टंसिन्ग म्हणजे सार्वजनिक सम्पर्क ठेवू नका लॉक डाउन चे पालन करा घरात राहा सुरक्षित राहा विनाकारण फिरू नका कोरोना काहीही पहात नाही जात नाही धर्म नाही प्रांत नाही वंश नाही शहर नाही गाव नाही पत नाही पद नाही त्यामुळे घरी राहा सुरक्षित राहा.
