
मुंबई : जगभरात कोरोना व्हायरसचा थैमान आणि देशभरात लॉक डाउन आहे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे स्वतः वेळोवेळी सोशल डिस्टंसिन्ग बाबत सर्व महाराष्ट्राला सांगत आहेत आवाहन करत आहेत आणि त्यामुळे आज भारत रत्न डॉ बाबासाहेब यांच्या जयंती निमित्त त्यांनी आपल्या निवासस्थानी मातोश्री वर डॉ बाबासाहेबांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले आणि पुन्हा महाराष्ट्राच्या नागरिकांना घरी राहा सुरक्षित राहा हा संदेशच दिला अत्यावश्यक असल्याशिवाय घरातून बाहेर पडू नका आणि सामाजिक सम्पर्क टाळा विनाकारण गर्दी करत फिरू नका

मुख्यमंत्री उद्धव बाळासाहेब ठाकरे यांनी भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना त्यांच्या जयंतीनिमित्त मातोश्री निवासस्थानी प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून विनम्र अभिवादन केले.
