अहमदनगर : अहमदनगरचे जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी यांना मुकुंदनगरमधील नागरिक शाहरुख़ सिद्दीकी याने ट्विटर वरुन त्याच्या आईला ह्रदय विकाराचा त्रास असल्याचे सांगत मुकुंदनगर संपूर्णपणे लॉक डाउन आणि सील असल्यामुळे औषध दुकाने बंद असल्याचे सांगत थेट जिल्हाधिकाऱ्यांना औषध मागितल आणि कर्तव्यदक्ष जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी यांनी त्वरित ट्वीट रिप्लाई करत प्रिस्क्रिप्शन मागितले आणि औषध तातडीने पोहचविले अशा कर्तबगार जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी यांना दर्शकचा सलाम

Rahul Dwevedi IAS Ahmednagar